दि. 21 जून 2015 हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात आला. 21 जून हा दिवस भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी सर्वांचे आरोग्य प्रकाशमय व निरामय व्हावे या हेतूने सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासमवेत या दिवशी प्राणायमचे प्रकार भुजंगासन, त्रिकोणासन, चक्रासन, अर्धमच्छिंद्रासन, शवासन, मकरासन हे आसनांचे प्रकार करुन मन व शरीर यांना चैतन्याचा अनुभव मिळाला. योगासनांमुळे मिळणारे आरोग्य याचे महत्व क्रीडा शिक्षकांनी विशद केले. इ. 5 वी ते 10 वीचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि 45 ते 5
संगणक दालनःगुरुकुलातील संगणक दालनात एकूण 20 संगणक आहेत. इ.1ली ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी हेडफोनद्वारे इंग्रजीतून सूचना ऐकत संगणक प्रक्टिकल करतात. हेे छोटे विद्यार्थी माऊस, किबोर्ड सहजपणे हाताळतात. इ.5वी ते 8वीचे विद्यार्थी बेसिक संगणक प्रोग्राम एम.एस.ऑफ
ग्रंथालयप्रत्येक ग्रंथ म्हणजे असते एक निमंत्रण कधी झपूर्झाचे, कधी हिरव्या हिरव्या गार गालिच्यांचे निळया आभाळात उडू लागतात शुभ्र विचारांचे पक्षी तेव्हा उगवते इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर विद्यार्थी ग्रंथालय:गुरुकुलातील संगणकीकृत ग्रंथालयात एकूण